VEERA GOLD
₹0
(5 Ltr)
रामा कॅलबोर वापरामुळे पिंकामधे नैसर्गिक रित्या अंतर्गत पेशी विभाजनाचे, कार्य खुप मोठ्या प्रमाणात दिसुन येते. रामा कॅलबोरच्या वापरामुळे कळी,आणि देठातील लवचीकता कमी होऊन फुल आणि फळगळचे प्रमाण कमी होते व फळ सेंटिंगला खुप मोठ्या प्रमाणात वापरामुळे मदत होते.
प्रमाण –
एकरी 1 लि. ड्रिपसाठी
0 Review For RAMA CALBOR