Bio Kranti DECOMPOSER
₹1749
(5 Ltr)
डाऊनी, भुरीवर नियंत्रण ठेवते, मिलीबर्ग ,करपा वर नियंत्रण ठेवते,उडघ्या रोगावर नियंत्रण करते. द्राक्ष मण्यातील बुरशी वर नियंत्रण ठेवते. पानांवरती आणि द्राक्ष घडांवरती, मन्यांवरती नैसर्गिक चमक आणते, सर्व रसशोषक किडींवरती नियंत्रण करते.
प्रमाण - प्रति लिटर 1.25मिली फवारणी साठी
0 Review For NEEM KARANJ INBUILT WITH FORMULATION